Membership (वार्षिक नोंदणी शुल्क 500 रुपये)

सारस्वत विकास मंडळ वधु वर सूचक केंद्रमंध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत.
ज्या उमेदवारांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी खालील प्रमाणे आपली नोंदणी करायची आहे.
  • Register या लिंक वरती जाऊन आपली पूर्ण माहिती फॉर्म द्वारे भरून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म मध्ये * चिन्ह असलेले रकाने हे भरणे अनिवार्य (compulsory) आहे.
  • फॉर्म सबमिट केले नंतर आपल्यासाठी एक ID क्रमांक (उदा. ID535) प्राप्त झाला असेल तो 9112041975 ह्या क्रमांकाला कळवावे. आपल्याला फोन द्वारे आपण भरलेल्या फॉर्मची छाननी होईल.
  • नोंदणी फॉर्म पडताळणी झाले नंतर आपण 500 रु. रक्कम खाली दिलेल्या QR कोड द्वारे भरायची आहे.
  • ऑनलाईन रक्कम भरताना आपण आपला ID क्रमांक (उदा. ID535) हा पेमेंट अँपच्या (google pay, phonepe वा अन्य इतर) Transaction Note मध्ये टाकायचा आहे.
  • रक्कम भरल्याशिवाय उमेदवाराचे प्रोफाइल इतरांना दिसणार नाहीत ह्याची नोंद घावी.
महत्वाचे: वरील सर्व किंवा काही नियमामध्ये कधीही बदल करण्याचा हक्क सारस्वत विकास मंडळाकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
  • सारस्वत विकास मंडळाचे सदस्यत्व स्वीकारा.
  • सारस्वत विकास मंडळ आरोग्य निधीला उदार हस्ते देणगी द्या.
  • वाढदिवसाप्रित्यर्थ, स्मृतिप्रित्यर्थ अथवा कोणत्याही मंगल कार्यानिमित्त विकास मंडळास देणगी द्या.
  • आजकालच्या धावपळीच्या जीवनात गृहिणींना इच्छा असूनही स्वतःच्या घरी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करणे, अथवा इतरत्र उपस्थित राहणे दुरापास्त होत आहे. अशा गृहिणींना हळदी-कुंकू कार्यक्रमात अंशदान देऊन सहभागी होण्याची ही एक अमूल्य संधी आहे. या कार्यक्रमासाठी देणगी स्वीकारली जाते.
देणगीसाठी क्यूआर कोड

Bank Details :

पैसे जमा केल्यानंतर अध्यक्ष सचिन जनवाडकर (9850836930) अथवा सारस्वत विकास मंडळाच्या (9112041975) WhatsApp क्रमांकावर रिसिट/स्क्रिन शॉट पाठवावा

Name Saraswat Vikas Mandal
A/C No. 0304101005279
IFSC code CNRB0000304
Bank Canara Bank, Laxmipuri, Kolhapur